GT vs RCB,IPL 2024: गुजरातच्या संघात स्टार फलंदाजाचं होणार कमबॅक; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

GT vs RCB,Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात गुजरातचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाला आव्हान देताना दिसून येणार आहे. या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११
gt vs rcb playing 11 prediction gujarat titans vs royal challengers bangalore news in marathi amd2000
gt vs rcb playing 11 prediction gujarat titans vs royal challengers bangalore news in marathi amd2000गुजरातच्या संघात स्टार फलंदाजाचं होणार कमबॅक; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४५ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला गेल्या ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गेल्या सामन्यात विजय मिळवता आला आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. तर दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाला ९ पैकी ४ सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अशी असू शकते गुजरातची प्लेइंग ११..

गेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने संदीप वॉरियरऐवजी साई सुदर्शनचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात समावेशकेला केला होता. या सामन्यातही असेच काहीसे चित्र पाहायला मिळू शकते. तर संघातील फलंदाज अजतुल्लाह उमरजाईला फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी केन विलियम्सनला संघात स्थान दिले जाऊ शकते.

gt vs rcb playing 11 prediction gujarat titans vs royal challengers bangalore news in marathi amd2000
IPL 2024 Playoffs: मुंबईच्या पराभवानं दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! वाचा कसं असेल समीकरण

प्रथम फलंदाजी करताना ..

शुभमन गिल (कर्णधार),रिद्धिमान साहा, अजमतुल्लाह उमरजाई/ केन विलियम्सन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, राशिद खान, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.

इम्पॅक्ट प्लेअर - साई सुदर्शन

प्रथम गोलंदाजी करताना ...

शुभमन गिल (कर्णधार),रिद्धिमान साहा, अजमतुल्लाह उमरजाई/ केन विलियम्सन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, राशिद खान, नूर अहमद, मोहित शर्मा, साई सुदर्शन

इम्पॅक्ट प्लेअर - संदीप वॉरियर

gt vs rcb playing 11 prediction gujarat titans vs royal challengers bangalore news in marathi amd2000
Hardik Pandya Angry: हार्दिक पंड्या लाईव्ह सामन्यात अंपायरवर भडकला! नेमकं काय घडलं?

या सामन्यासाठी अशी असू शकते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाची प्लेइंग ११..

प्रथम फलंदाजी करताना - विराट कोहली, फाफ ड़ू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल

इम्पॅक्ट प्लेअर - स्वप्निल सिंग

प्रथम गोलंदाजी करताना - विराट कोहली, फाफ ड़ू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, स्वप्नील सिंग, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल

इम्पॅक्ट प्लेअर - रजत पाटीदार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com