IND vs AUS 2nd Test :पुजाराचं अनोखं शतक! मैदानात उतरताच झाली 'या' मोठ्या विक्रमाची नोंद

हा सामना भारतीय संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी अतिशय खास आहे.
Chetehswar Pujara
Chetehswar Pujara Saam Tv
Published On

IND vs AUS 2nd Test Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजारा हा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात आपला १०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. असा पराक्रम करणारा तो १३ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने २०१० मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते.

तसेच भारतीय संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम हा भारतीय संघातील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने एकूण २०० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. (Latest Sports Updates)

Chetehswar Pujara
IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय! अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

हे आहेत भारतीय संघासाठी १०० कसोटी सामने खेळणारे खेळाडू..

सचिन तेंडुलकर-२०० सामने

राहुल द्रविड़- १६३ सामने

वीवीएस लक्ष्मण- १३२ सामने

अनिल कुंबळे -१३२ सामने

कपिल देव- १३१ सामने

सुनील गावसकर -१२५ सामने

दिलीप वेंगसरकर- ११६ सामने

सौरव गांगुली- ११३ सामने

विराट कोहली- १०६ सामने

इशांत शर्मा- १०५ सामने

हरभजन सिंग - १०३ सामने

वीरेंद्र सेहवाग- १०३ सामने

चेतेश्वर पुजारा- १०० सामने*

Chetehswar Pujara
Ind Vs Aus Test Series: दुसऱ्या कसोटीत आर अश्विन करणार मोठा विक्रम? कपिलदेव, अनिल कुंबळेलाही पछाडण्याची संधी

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत, अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११:डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉंब, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिंस, टॉड मर्फी, मॅथ्यु कुन्हेमन आणि नाथन लियॉन.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com