Government Job: सरकारी नोकरी अन् २ लाख रुपये पगार; सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती; जाणून घ्या सर्वकाही

Central Power Research Institute Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सध्या भरती सुरु आहे.
Government Job
Government JobSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये साइंटिफिक/इंजिनियरिंग ऑफिसर ग्रेड ३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. cpri.res.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२४ आहे. मुदतीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.(Government Job)

Government Job
Bank Jobs: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; २५३ पदांसाठी भरती

ज्या तरुणांना सरकारी कंपनीत अधिकारी पदावर नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील ही भरती अॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटअंतर्गत निघाली आहे. याबाबत अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. (CPRI Recruitment)

Government Job
Metro Job: मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी, पगार १,२०,००० रुपये, पात्रता काय? जाणून घ्या

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ऑफिसर ग्रेड ३ पदांसाठी ६७,७०० ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Central power Research Institute Recruitment)

Government Job
Government Job: सरकारी कंपनीत नोकरी अन् ५५००० रुपये पगार; या पदासाठी भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com