sydney, Rain, Flood
sydney, Rain, Floodsaam tv

Sydeny Floods 2022 : सिडनीत अतिवृष्टी; हजारो नागरिकांना पुराच्या पाण्याचा धाेका

रविवारी माेठ्या प्रमाणात लाेकांना स्थलांतरित करण्यात आले.
Published on

ऑस्ट्रेलिया : मुसळधार पावसाने (rain) शहरास झोडपल्याने शहर (city) आणि परिसरात माेठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे रविवारी सिडनीमधील हजारो नागरिकांना (citizen) घरे रिकामी करण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण शहरातील रस्ते पाण्याने व्यापून गेले हाेते. (sydney rain updates in marathi)

न्यू साउथ वेल्स राज्याच्या आपत्कालीन सेवा मंत्री स्टेफनी कुक यांनी माध्यमांशी बाेलताना, "ही जीवघेणी आणीबाणीची परिस्थिती आहे." काही रस्ते आधीच पाण्याखाली आहेत. काही ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका असल्याने सार्वजनिक वाहतुकीसह कोणीही अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात येत आहे.

sydney, Rain, Flood
Edible Oil Prices : खाद्यतेलाच्या दरात 50 ते 60 रुपयांची घसरण

रविवारी पहाटे वरगांबा धरण (Warragamba Dam) अपेक्षापेक्षा पुर्वीच भरले. सिडनीच्या नैऋत्य उपनगरातील कॅमडेनमध्ये एक लाखहून अधिक जनतेचे घर, स्थानिक दुकाने आणि पेट्रोल पंपाना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.

Edited By : Siddharth Latkar

sydney, Rain, Flood
...तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते : आमदार शशिकांत शिंदे
sydney, Rain, Flood
जिल्हा परिषद शाळेनजीकच्या शेतात घुसला गवा; ग्रामस्थ चिंतेत
sydney, Rain, Flood
Ashadhi Wari 2022 : वारकरी वेषातील सातारा पोलिसांची वारीत दमदार कामगिरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com