School Holiday: महत्त्वाची बातमी! १३,१४,१५,१६,१७,१८ आणि १९ डिसेंबरला विद्यार्थ्यांना सुट्टी; ७ दिवस शाळा बंद

School Closed For 13,14,15,16,17,18,19 December: जम्मू काश्मीरमधील शाळांना थंडीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १३ ते १९ डिसेंबर असे एकूण ७ दिवस शाळा बंद असणार आहेत.
School Holiday
School HolidaySaam Tv
Published On
Summary

१३ ते १७ डिसेंबरपर्यंत शाळांना सुट्टी

७ दिवस शाळा बंद

थंडीमुळे जम्मू- काश्मीरमधील शाळा बंद

देशात थंडीचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी हाडं गोठवणारी थंडी आहे. या काळात सकाळी- सकाळी शाळेत जाणे मुलांना शक्य होत नाही. त्यामुळे मुलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. थंडीमुळे १३,१४,१५,१६,१७,१८ आणि १९ डिसेंबर रोजी शाळेंना सुट्टी जाहीर केली आहे.

School Holiday
School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

थंडीत अनेकदा सकाळी उठायला होत नाही. तसेच थंडीमुळे लहान मुलांना अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. थंडीच्या काळात शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ७ दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.

कोणत्या राज्यात सुट्टी जाहीर? (Jammu Kashmir School Holiday Declared)

जम्मू काश्मीरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. १३ ते १९ डिसेंबर असे एकूण ७ दिवस शाळा बंद राहणार आहे. जम्मू काश्मीरमधील डोंगराळ भागात खूप थंडी आहे. तिथे बर्फदेखील पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन वाहने जाणे शक्य होत नाही. स्कूल बस जात नाही. यामुळेच सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान १९ डिसेंबरनंतरदेखील शाळांना सुट्टी असणार आहे. थंडीच्या कारणात्सव हा निर्णय घेण्यात आला आहे.

School Holiday
School Holiday: महत्त्वाची बातमी! आज राज्यातील शाळांना सुट्टी; का राहणार बंद? वाचा सविस्तर

किती दिवस शाळा बंद? (School Closed on These Days)

प्री- प्रायमरी स्कूल-२६ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शाळांना सुट्टी

पहिली ते आठवी- १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शाळा राहणार बंद

नववी ते १२वी- ११ डिसेंबर २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शाळा राहणार बंद

ही सुट्टी जम्मू काश्मीरमधील शाळांना जाहीर करण्यात आली आहे. याचसोबत इतर अनेक राज्यातदेखील थंडी असल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.राज्यातील तापमान पाहून त्या त्या परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

School Holiday
School Holiday: महत्त्वाची बातमी! २७ डिसेंबरला सुट्टी जाहीर; शाळा-कॉलेज अन् सरकारी कार्यालये राहणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com