Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचा भाव

Petrol Diesel Latest Price Today 23 May: सरकारी तेल कंपनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहे.
Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest PriceSaam tv

Petrol Diesel Rate: सरकारी तेल कंपनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहे. आज दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. (Latest Marathi News)

मुंबईबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दुसरीकडे, चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये दराने विकले जात आहे.

Petrol Diesel Latest Price
Sangli News: मांत्रिकाच्या मारहाणीत शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप; 'अंनिस'ची कारवाईची मागणी, सांगलीतील घटना

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Latest Price
kalyan Crime News: कल्याणमध्ये भररस्त्यात अल्पवयीन मुलाला मारहाण; पोलिसांनी ३ महिलांसह ८ जणांना अटक, काय आहे प्रकरण?

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com