Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut Statement On Nepal Protest: नेपाळमध्ये सरकारविरोधात आंदोलकांनी रानं उठवलेलं असताना आता भारतातही तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा दावा एका खासदारानं केलाय.नेमकं प्रकरण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Sanjay raut On Nepal
Sanjay raut On Nepalsaamtv
Published On

सोशल मीडियावर बंदी घातलल्यानं झालेल्या आंदोलनानं संपूर्ण नेपाळ होरपळून निघालाय. जाळपोळ, दगडफेक आणि लष्करावर हल्ला अशा घटना नेपाळमध्ये घडताय. नेपाळमधल्या आंदोलनाला सोशल मीडियावरील बंदीसोबत तिथल्या भ्रष्टाचारी यंत्रणा आणि तरुणांची बेरोजगारीही जबाबदार आहे.त्यामुळे अशीच परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. राऊत नेमकं काय म्हणाले ऐका...

दुसरीकडे संजय राऊतांच्या या विधानावरून भाजप चांगलीच आक्रमक झालीय. राऊत देशद्रोही असल्याची टीका नवनाथ बन यांनी केलीय. नेपाळमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनानं हिंसक रुप घेतल्यानंतर आता देशाची सूत्र लष्कराच्या हाती देण्यात आलेत. मात्र भारतात खासदाराकडून नेपाळ 'ये हादसा किसी भी देश मे हो सकता है!', असं विधान केलं जात असेल तर शेजारील देशांमध्ये पेटलेला आगडोंब भारतासाठी खरचं धोक्याची घंटा ठरू शकतो का? याचा विचार करायला हवा..

Sanjay raut On Nepal
Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com