दिल्लीच्या अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयास आग!

संध्याकाळी ७ च्या सुमारास लागली होती आग..
दिल्लीच्या अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयास आग!
दिल्लीच्या अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयास आग! SaamTvNews
Published On

दिल्ली : दिल्लीतील २४ अकबर रोड येथील काँग्रेस (congress) मुख्यालयाला आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला नवी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयातून संध्याकाळी 7.10 च्या सुमारास कॉल आला व टेरेसवर आग लागली आहे असे सांगण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घेऊन आम्ही आग आटोक्यात आणली. एसी कॉम्प्रेसरमधील शॉर्टसर्किट किंवा गच्चीवरील कोरड्या पानांमुळे ही आग लागल्याचा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.” (Fire at Congress headquarters in Delhi’s Akbar Road)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com