ह्या लोकांना लसीचा एकतरी डोस आवश्यक

ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अश्यांनी लसीचा एकतरी डोस घ्यावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
ह्या लोकांना लसीचा एकतरी डोस आवश्यक
ह्या लोकांना लसीचा एकतरी डोस आवश्यकSaam Tv
Published On

नवी दिल्ली: भारतात कोरोनाची covid दुसरी लाट second wave ओसरत नाही तोच तिसऱ्या लाटेची third wave चर्चा सुरु आहे. सध्या दुसरी लाट ओसरत असली तरी नव्याने आलेल्या डेल्टा प्लस delta plus व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी सर्वांचे लसीकरण vaccination हा एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अश्यांनी लसीचा एकतरी डोस घ्यावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हे देखील पहा -

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह maharashtra दिल्लीमध्ये delhi कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र अजूनही ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अश्यांनी लसीचा एकतरी डोस घेणे गरजेचे आहे. दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलच्या safdarjung hospital कम्युनिटी मेडिसिनचे एचओडी डॉ. जुगल dr. jugal यांनी सांगितले की, 10 ते 20 टक्के लोकसंख्येला ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, या लोकांना सर्वात आधी कोरोनाची लस दिली जावी.

ह्या लोकांना लसीचा एकतरी डोस आवश्यक
आत्महत्याग्रस्त व कोरोनात बळी पडलेल्या कुटुंबासाठी भोई फाऊंडेशन सरसावले

पुण्यामध्ये pune सीरो सर्वे sero survey करण्यात आला, त्यात सुमारे 80% लोकांना कोरोना होऊन गेल्याचे आढळले आहे. या लोकांच्या शरीरात अँटीबॉ़डीज antibodies तयार झाल्या आहेत. त्यामुळे ज्यांना अद्याप कोरोनाची लागण झाली नाही अश्यांनी लस घेणे गरजेचे आहे. याशिवाय मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे, सतत हात धुणेही गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com