Greece News: ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाईन द्वितीय यांची प्राण ज्योत मालवली; वयाच्या ८२ व्या घेतला अखेरचा श्वास

ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाईन द्वितीय यांचे काल मंगळवारी निधन झाले.
Greece News
Greece NewsSaam TV
Published On

Greece News: ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाईन द्वितीय यांचे काल मंगळवारी निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कॉन्स्टंटाईन द्वितीय हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. (Latest Greece News)

ग्रीस इतिहासात अंशात कालखंडामध्ये कॉन्स्टंटाईन द्वितीय यांची कारकीर्द पाहिली जाते. ग्रीसचे माजी राजा किंग पॉल आणि राणि फ्रेडरिका यांचे कॉन्स्टंटाईन पुत्र होते. १९६४ साली राजा किंग पॉल यांचे निधन झाले. त्यामुळे कॉन्स्टंटाईन यांना द्वितीय राजाचा मान देण्यात आला. अशात २१ एप्रिल १९६७ रोजी लष्करी उठाव झाला. यावेळी कॉन्स्टंटाईन यांना राजाची गादी सोडावी लागली.

Greece News
Amravati Accident News : पुलावरून ट्रक कोसळला, नागरिकांची घटनास्थळी जमली माेठी गर्दी

या दरम्यान, नागरिकांवर होणारा अन्यय आणि पुरेशा नसलेल्या सुखसोयीस लक्षात घेता पुन्हा एकदा कॉन्स्टंटाईन द्वितीय हे ग्रीसचे राजा ठरले. त्या आधी १९७४ मध्ये कोन्स्टँटिनोस कॅरामॅनलिस यांच्या नेतृत्वात जनता चाचणी घेण्यात आली होती. यावेळी जनतेने त्यांना नाकारले होते. ग्रीसमध्ये कॉन्स्टंटाईन द्वितीय हे शेवटचे राजा ठलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com