काँगेसची 60 वर्ष अन् भाजपची 6 वर्ष... वाचा काय म्हणाले अमित शहा |पहा व्हिडीओ|

बहुमताचं सरकार होतं म्हणूनच राम मंदिर करणं शक्य झालं, 370 हटवणं शक्य झालं
 अमित शहा
अमित शहाSaamTV
Published On

पणजी : आज गोव्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात Meetings of BJP workers जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना अमित शहा Amit Shaha बोलत होते त्यावेळी त्यांनी भाजपला बहूमत देण्याच आवाहन केलं आहे. 60 वर्षाच शासन आणि 6 वर्षाच शासन याची तुलना करा भाजप सरकारच BJP Goverment पारड जड असेल. आता आघाडीच सरकार नको आहे स्वबळावर सरकार आलं पाहिजे असं वक्तव्यं त्यांनी या कार्यक्रमात केलं आहे. (Amit shah comparing congress 60 years with bjp 6 years)

हे देखील पहा -

बहूमताच सरकार का हवं ते सांगताना ते म्हणाले बहुमतांच सरकार होतं म्हणूनच राम मंदिर करणं शक्य झालं, 370 हटवन शक्य झालं पुर्ण बहूमत नसतं तर ते अशक्य होतं. त्यामुळे आपणाला संपुर्ण बहुमताचं सरकार हवं आहे आघाडी वालं सरकार नको. बहुमताच्या दृष्टीने कामाला लागण्याचा सल्लाच त्यांनी यावेळी दिला आहे. भाजपा स्वातंत्र्यनंतर जितके पक्ष Party झाले त्यातील एकमेव पार्टी अशी आहे जी एका नेत्याची नाही तर कार्यकर्त्यांची पार्टी आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी Independence of Goa जनसंघाचे कार्यकर्त्यांनी संघर्ष केला काही कार्यकर्त्यांनी जीवाच बलिदानही दिलं आहे. त्यामुळेच गोवा आणि भाजपाचा एक नात वेगळं नातं आहे.

 अमित शहा
गोव्यात केलेल्या कामावरच आम्ही मतं मागणार: देवेंद्र फडणवीस

कॉग्रेसच Congress एक सरकार अस होत सगळे मंत्री स्वतः ला पंतप्रधान Prime Minister मानत होते आणि पंतप्रधानाला कोणच पंतप्रधान मानत नव्हतं. कोरोनाच्या विरोधात सर्वात चांगली लढाई मोदी सरकार लढले आहेत. कोरोना काळात गोव्याने 100% लसीकरण Vaccination केलं हे जिद्दीशिवाय होऊ शकत नाही कॉग्रेस हळूहळू समाप्तीकडे निघाली आहे अशी टीकाही त्यांनी कॉंग्रेसवर केली आहे.

बहुमत द्या विकास दुप्पट करण्याची जबाबदारी माझी

पूर्ण बहुमत वाले सरकार येईल. गोव्याला विकसित करण्यासाठी भाजपा सत्ता हवी काँगेस सर्वत्र संपत चालली आहे. प्रत्येक कार्यकत्यांनी 10 फॅमिली घ्या रक्षा खात्यात पर्रीकर Manohar Parrikar यांनी खूप बदल केले वन रँक वन पेन्शन One Rank One Pension, सर्जिकल स्ट्राईक Surgical strike केले मोदी, पर्रीकर यांच्यामुळे देशाकडे बघण्याची हिंमत नाही काही जागा कमी पडतात, बहुमत द्या विकास दुप्पट करण्याची जबाबदारी माझी.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com