Belhe Jejuri Highway Accident News : बेल्हे जेजुरी महामार्गावर कार- दुचाकीचा भीषण अपघात, युवकाचा जागीच मृत्यू

या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.
Belhe Jejuri Highway Accident News
Belhe Jejuri Highway Accident Newssaam tv

Ambegaon News : बेल्हे जेजुरी महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Belhe Jejuri Highway Accident News
Tomato Price Drop In Nashik : टाेमॅटाेच्या काेसळत्या दरामुळे शेतकरी व्यथित, बाजार समितीच्या आवारात व्यापा-यांवर टीका

या अपघाताबाब घटनास्थळावरुन मिळालेली प्राथमिक माहिती अशी - बेल्हे जेजुरी महामार्गावर रसिक दौड (rasik daud) हा युवक दुचाकीवरुन निघाला हाेता. त्याच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.

Belhe Jejuri Highway Accident News
Thane Water Supply News : ठाण्यातील काही भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद, कुठे आणि कधी? वाचा

या धडकेत रसिक दाैड हा दुचाकीसह फुटबॉल प्रमाणे हवेत उडाला. या घटनेत कार देखील पलटी झाली. दरम्यान या भीषण अपघातात रसिक दाैड याचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com