Ulhasnagar Crime : उल्हासनगरात महिलेचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरला अटक, दोन तासात पोलिसांनी केली मोठी कारवाई

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेवर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crimex
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ulhasnagar : उल्हासनगर शहरामधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगरमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात उल्हासनगर पोलिसांनी दोन तासात आरोपी डॉक्टरला अटक केली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरात एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली. पीडित महिलेने पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतले आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. शहाबुद्दीन शेख असे अटक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

Ulhasnagar Crime
Pune Crime : तुझ्यामुळे माझं ब्रेकअप झालं, ऑफिसमधल्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडकरुन तरुणाला बेदम मारहाण, बंदूक रोखली अन्...

शहाबुद्दीन शेख या उल्हासनगरमधील डॉक्टरवर एका महिलेवर विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये शहाबुद्दीन शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या डॉक्टरला तात्काळ ताब्यात घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी दोन तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Ulhasnagar Crime
Priyanka Chopra : Virgin पत्नी शोधू नका, प्रियंका चोप्राने व्हायरल पोस्टवर दिलं स्पष्टीकरण; म्हणाली, हे माझं मत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com