संत तुकाराम महाराज यांच्या देहूत मेंढ्यांच रिंगण...

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ३३६ वा पालखी सोहळा देहूत साजरा करण्यात येत आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या देहूत मेंढ्यांच रिंगण...
संत तुकाराम महाराज यांच्या देहूत मेंढ्यांच रिंगण... दिलीप कांबळे
Published On

मावळ : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ३३६ वा पालखी सोहळा देहूत Dehu साजरा करण्यात येत आहे. मुख्य मंदिरातून पालखीचे प्रस्थान १ जुलैला करण्यात आले होते. The arena of sheep in body of Saint Tukaram Maharaj

मात्र पालखी ही मुख्य मंदिरातमध्ये १८ तारखेपर्यंत मुक्कामी ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा Corona प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकारने State Government काही नियम Rules लावून दिली आहेत. त्या नियमांचे तंतोतंत पालन वारकरी करत आहेत.

हे देखील पहा-

यामुळे पालखी १९ तारखेला पंढरपूरकडे Pandharpur प्रस्थान होणार आहे. दरम्यान, आज मुख्य मंदिरामध्ये २०० मेंढ्यांचे sheep रिंगण करण्यात आले आहे. जर पालखी १ जुलैला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली असती, तर आजचा दिवस हा काठेवाडीचा Kathewadi असला असता. The arena of sheep in body of Saint Tukaram Maharaj

संत तुकाराम महाराज यांच्या देहूत मेंढ्यांच रिंगण...
विठूनामाच्या गजराने देहू नगरी दुमदुमली 

काठेवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात मेंढ्यांचे रिंगण साजरा करण्यात आले असते. पालखी सोबतच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या Jagadguru Sant Tukaram Maharaj मंदिरालाही प्रदक्षिणा घातली जाते. मात्र, पालखी मुख्य मंदिरात temple असल्याने, मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हे रिंगण सोहळा संपन्न झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com