किरीट सोमय्यांनी केलेल्या 'त्या' आरोपांमध्ये काडीचीही सत्यता नाही - छगन भुजबळ

किरीट सोमय्याKirit Somaiya यांनी केलेले आरोप हे चार पाच वर्षांपूर्वीचे आहेत' शिळ्या कडीला उत देण्याचा प्रकार सोमय्या यांनी केला आहे'.
किरीट सोमय्यांनी केलेल्या 'त्या' आरोपांमध्ये काडीचीही सत्यता नाही - छगन भुजबळ
किरीट सोमय्यांनी केलेल्या 'त्या' आरोपांमध्ये काडीचीही सत्यता नाही - छगन भुजबळSaamTV
Published On

मुंबई : किरीट सोमय्याKirit Somaiya यांनी केलेले आरोप हे चार पाच वर्षांपूर्वीचे आहेत' शिळ्या कडीला उत देण्याचा प्रकार सोमय्या यांनी केला आहे'. त्यांनी सांगितलेल्या सर्व केसेस न्यायप्रविष्ट असून त्यांचा प्रयत्न या प्रकरणावर दबाव टाकण्याचा आहे असं वाटतं, ही सर्व प्रकरणे जुनी आहेत आणि आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे त्यामुळे आम्ही कोर्टातIn court या बाबत लढत आहोत त्यामुळे या प्रकरणावरती मी जास्त बोलू शकत नाही मात्र सोमय्यांनी केलेल्या सर्व आरोपांमध्ये काडीचाही सत्य नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी दिली आहे.The allegations made by Kirit Somaiya are not true

हे देखील पहा-

आमच्यावर कारवाई झालेली आहे या सर्व प्रकरणात उच्च न्यायालय High Court आणि न्यायालयात आम्ही लढत आहोत विरोधकांचOpposition काम आहे वारेमाप आरोप करायचं आणि ते त्यांच काम करत आहेत असा टोलाही भुजबळ यांनी किरीट सोमय्यांना लगावला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज नाशिकामध्ये Nashik छगन भुजबळांवरती अनेक प्रश्नांचा भडीमार केला होता नाशिकमधील भुजबळांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीचीArmstrong Company पाहणी करून त्यांनी बेहिशेबी मालमत्तेच्या मुद्द्यावरून भुजबळांवर आरोपही केले तसेच मुंबईतMumbai सांताक्रुझला Santa Cruzभुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत पुर्ण भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगशी त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या Pervez Construction नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? असे अनेक प्रश्न विचारले होते दरम्यान या सर्व प्रकरणावरती बोलताना भुजबळांनी या आरोपांमध्ये काडीचाही सत्य नसल्याच म्हटंल आहे.

किरीट सोमय्यांनी केलेल्या 'त्या' आरोपांमध्ये काडीचीही सत्यता नाही - छगन भुजबळ
किरीट सोमय्यांनी, बेहिशेबी मालमत्तेच्या संदर्भात छगन भुजबळांवर केले मोठे आरोप! (पहा व्हिडिओ)

तसेच 'आम्ही पंचात्तर वर्षं घरात लहान मुलांना दूध पाजत बसलो नव्हतो आम्ही त्यावेळेस ही मालमत्ता कमी दराने खरेदी केल्या होत्या ती मीडिया ट्रायल आपण थांबवली पाहिजे' असेही वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com