Shani Shingnapur : भाविकांना, शनि देवाचे चौथाऱ्यावरुन दर्शन घेता येणार नाही, जाणून घ्या कारण

shani shingnapur darshan seva closed for month know the details: एका शनिभक्ताने शनिशिंगणापूर येथे शनिदेवासाठी दान दिलेल्या नव्या रेखीव, नक्षीदार अशा चौथऱ्याच्या कामास नुकतीच सुरवात झाली आहे.
shani shingnapur darshan seva closed for month know the details
shani shingnapur darshan seva closed for month know the details Saam Digital

- सुशील थोरात

शनि शिंगणापूर येथे शनी चौथाऱ्यावर जाऊन भाविकांना पुढील एक महिना शनी देवाचे दर्शन घेता येणार नाही. शनी देवाच्या चौथाऱ्याच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने चौथाऱ्यावर जाऊन तेलाभिषेक व दर्शन तात्पूरते बंद ठेवण्यात आले आहे.

शनि शिंगणापूर येथे राज्यासह परराज्यातील भाविकांची माेठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी आता नवीन चौथऱ्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ चौथऱ्यावरून शनीचे दर्शन बंद करण्यात आले आहे. इतर दर्शन सुरू ठेवण्यात आले आहे.

shani shingnapur darshan seva closed for month know the details
'Wagh Nakh': ठरलं तर मग! छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं थेट राजधानी साताऱ्यात, कधी येणार? (पाहा व्हिडिओ)

नव्या चौथऱ्याची उत्सुकता असलेल्या जगभरातील शनि भक्तांना जुलै महिन्यात नवा चौथरा दृष्टीस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान चौथऱ्याचे काम सुमारे 4 ऑगस्ट पर्यत म्हणजेच एक महिना चालेल अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

shani shingnapur darshan seva closed for month know the details
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2024: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 6 जुलैला सातारा जिल्ह्यात हाेणार आगमन;जाणून घ्या वेळापत्रक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com