बारामतीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: दोन महिलांची सुटका; एजंट महिला गजाआड

बारामती पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
बारामतीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: दोन महिलांची सुटका; एजंट महिला गजाआड
बारामतीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: दोन महिलांची सुटका; एजंट महिला गजाआडSaam Tv
Published On

बारामती : पुणे जिल्ह्यात Pune बारामतीमध्ये पोलिसांनी Police मोठी कारवाई केली आहे. बारामती पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बारामती शहरात गणेश भाजी मार्केट मधील मंडई परिसरात हा सेक्स रॅकेट सुरू होता. पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावर २ महिलांची सुटका करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

भाजी मंडई परिसरामध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती बारामती पोलिसांना मिळाली होती. यानंतर बारामती पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी महिला एंजटला अटक करण्यात आली आहे. तर २ महिलांची सुटका करण्यात आली आहे. भाजी मंडई परिसरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याती माहिती पोलिसांना मिळाली होती.

बारामतीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: दोन महिलांची सुटका; एजंट महिला गजाआड
Weather Update: राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता; पुढील 2 दिवस या जिल्ह्यांना यलो अलर्ट

यानंतर पोलिसांनी या माहितीची खातरजमा करून, मगच पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी एक डमी ग्राहक पाठवला होता. डमी ग्राहकाबरोबर सौदा फिक्स झाल्यावर त्याने पोलिसांना इशारा केला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती पोलिसांनी महिला एजंटला अटक करुन, तिच्याकडून रोख रक्कम आणि मोबाइल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकऱणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com