अभिमानास्पद! कल्याणची संजल गावंडे घेणार अवकाशात यानभरारी

कल्याण पुर्वेच्या कोळसेवाडीत राहणरी संजल अशोक गावंडे या तरुणीची चर्चा सर्वत्र होत आहे. अमेरिकेतून लाँच होणाऱ्या यानातील टीममध्ये तिची निवड झाली आहे.
अभिमानास्पद! कल्याणची संजल गावंडे घेणार अवकाशात यानभरारी
अभिमानास्पद! कल्याणची संजल गावंडे घेणार अवकाशात यानभरारीSaam TV News
Published On

कल्याण पुर्वेच्या कोळसेवाडीत kalyan east kolsewadi राहणरी संजल गावंडे Sanjal Gawande या तरुणीची चर्चा सर्वत्र होत आहे. त्याचं कारण म्हणजे अमेरिकेतून america लाँच होणाऱ्या यानातील space shuttle टीममध्ये तिची निवड झाली आहे. selected in team सातासमुद्रापलिकडे प्रवास करणारी संजल हीची आता आकाशपरी akashpari अशी ओळख झाली आहे. अमेरिकेच्या सियाटेल येथील ब्ल्यु ओरिजीन Blue Origin जी एफ एरो ही कंपना अवकाश क्षेत्रात नामंकित कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीतर्फे २० जुलै २०२१ ला न्यू शेपर्ड हे यान लाँच होत आहे. या मिशनच्या टीममध्ये संजलची निवड झाली आहे. Sanjal Gawande a citizen of Kalyan, has been selected for the space shuttle

हे देखील पहा -

संजल ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कौशल्यामध्ये पारंगत आहे. ब्ल्यू ओरिजिन या कंपनीच्या न्यू शेपर्ड blue origin new shepard या मिशनसाठी तिची निवड झाली आहे. २० जुलै २०२१ या दिवशी लाँच होत असलेल्या न्यू शेपर्ड या यानातील टीममध्ये निवड झाल्याने संजलचे तिचे लहानपणापासूनचे जे स्वप्न होते ते खऱ्या अर्थाने पूर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया तिची आई सुरेखा गावंडे यांनी दिली. समाजातील सर्वच स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील raju patil यांनीही संजलचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com