पुणे: आता पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील पीएमपीएल आता बस सेवेबरोबरच कॅब सर्व्हिस देखील सुरु करणार आहे. इतकंच नाही तर PMPL ची सेवा अधिकाधिक स्मार्ट आणि पर्यावरण पूरक बनवण्याच्या दृष्टिकोनातून ई-बसेस ची संख्या वाढवणे. पब्लिक चार्जिंग स्टेशन्स उभारणे, तिकीट बुकिंगसाठी मोबाईल अॅप विकसित करणे, अशा अनेक गोष्टी येत्या काही काळात केल्या जाणार आहे (Pune PMPL Cab Service Starts Along With Bus Service).
पुणे (Pune) येथील PMPL ची ई-कॅब उबर (Uber), ओलाला (Ola) टक्कर देणार आहे. पुण्यात 7 ठिकाणी पब्लिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. 500 नवीन ई-बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत. तर ॲपवर वेळापत्रक कळणार आहे. तसचे, तिकीटही काढता येणार आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.