Pune To Goa Flight: उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुण्याहून खास गाेव्यासाठी विमानसेवा, जाणून घ्या फ्लाईटची वेळ व दिवस

Pune To Goa Summer Flights Service: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नागरिक गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाण्यासाठी आतूर असतात. हीच गाेष्ट आेळखून पुणे गाेवा विमानसेवा सुरु करण्यात आली आहे.
Pune to Goa Special Flight Service for Summer Holidays, Know Flight Timings and Days
Pune to Goa Special Flight Service for Summer Holidays, Know Flight Timings and DaysSaam Tv

- अक्षय बडवे

Pune To Goa Flight Service:

पुणे ते गोवा विमानसेवा मे महिन्याच्या पहिल्या तारखे पासून सुरू होणार आहे. ही सेवा शनिवार वगळता दररोज आठवड्यातून ६ दिवस असेल असे विमानतळ प्राधिकरणाने कळविले आहे. उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर गाेव्यासाठी विमानसेवा सुरु हाेत असल्याने पुणेकर यास निश्चित उत्तम प्रतिसाद देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नागरिक गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाण्यासाठी आतूर असतात. हीच गाेष्ट आेळखून पुणे गाेवा विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. विमानसेवेमुळे केवळ एक तासांत पुणेकर गाेव्याला पाेहचू शकणार आहेत.

Pune to Goa Special Flight Service for Summer Holidays, Know Flight Timings and Days
MIM Political News : एमआयएम काँग्रेसला ब्लॅकमेल करत आहे? पदाधिका-यांचे राजीनामा सत्र सुरु

पुणे ते गोवा विमाननेवा

शनिवार सोडून इतर ६ दिवस प्रवाशांसाठी पुण्याहून गाेव्यासाठी विमान.

पुण्यातून दुपारी २.२५ वाजता विमानाचे उड्डाण. ३.२५ वाजता गोव्यात पोहचणार.

गोव्याहून दुपारी १ वाजता विमानाचे उड्डाण. १.५५ वाजता पुण्यात दाखल होईल.

Edited By : Siddharth Latkar

Pune to Goa Special Flight Service for Summer Holidays, Know Flight Timings and Days
Krushi Utpanna Bazar Samiti: नाशकातील बाजार समित्यांचे कांदा लिलाव 10 दिवसांपासून ठप्प, 100 कोटींचे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com