Virar-Dahanu Local Train News : विरार-डहाणू लोकल सेवेच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यास रेल्वेचा नकार, जाणून घ्या कारण

भाजपाने देखील रेल्वे प्रशासनाला पत्र देत लोकल सेवा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हटलं आहे.
Virar-Dahanu Local Train News
Virar-Dahanu Local Train Newssaam tv

Virar News : विरार आणि डहाणू दरम्यानच्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे विरार ते डहाणू व डहाणू ते विरार लोकल सेवा वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. (Maharashtra News)

Virar-Dahanu Local Train News
Ganeshotsav 2023 : ताशाचा आवाज तरर झाला गणपती माझा... राज्यभरात गणरायाचे आगमन, बच्चे कंपनीला माेदकांचे आकर्षण

डहाणू रोडच्या संदर्भात लोकल ट्रेनची कनेक्टिव्हिटी अत्यंत मर्यादित आहे आणि गर्दीच्या वेळेस परिस्थिती अधिक बिकट होते. अलीकडेच, पश्चिम रेल्वेने विरार-चर्चगेट मार्गावर 15 अतिरिक्त नवीन सेवा सुरू केल्या आहेत. मात्र विरार-डहाणू रस्त्यादरम्यान अशी एकही गाडी सुरू झाली नाही.

Virar-Dahanu Local Train News
Chandrayaan- 3 चा देखावा साकारत संत राेहिदास मंडळाचा शास्त्रज्ञांना सलाम, कार्ल्यात भाविकांची तुफान गर्दी

डहाणू ,पालघर ,बोईसर येथून मोठा कामगार वर्ग मुंबईच्या दिशेने कामासाठी वाटचाल करत असतात. लोकल सेवा कमी असल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. या संदर्भात भाजपाने रेल्वे प्रशासनाला पत्र देत लोकल सेवा वाढवण्यासाठी (passengers demands to increase number of local train for virar dahanu) विनंती देखील केली आहे.

दम्यान रेल्वे अधिका-यांनी विरार ते डहाणू दरम्यान फक्त दोन ट्रॅक आहेत. त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे कठिण असल्याचे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com