Palghar Fishing Ban : मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा,मच्छीमारांची सरकारला मागणी; जाणून घ्या कारण

Palghar News : पालघर जिल्ह्यातील तब्बल 80 टक्के मासेमारी करणाऱ्या बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत.
palghar fishermen demands to extend days of fishing ban
palghar fishermen demands to extend days of fishing banSaam Digital
Published On

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने पालघर जिल्ह्यात मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळत आहे. समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून 15 मे ते 15 ऑगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी असताे. ताे सरकराने वाढवावा जेणेकरुन माशांची संख्या वाढेल असे मच्छीमारांनी नमूद केले.

पालघर जिल्ह्यातील तब्बल 80 टक्के मासेमारी करणाऱ्या बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत.

palghar fishermen demands to extend days of fishing ban
Success Story: किन्हाळा तांड्यात दिवाळी साजरी, दिव्यांग लक्ष्मी राठोडची एमपीएससीत बाजी; ग्रामस्थांनी वाजतगाजत काढली मिरवणूक

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळते. त्यातच खोल समुद्रात जाऊन देखील मासे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा आणि मेहनत खर्च हाेत आहे. मासे मिळत नसल्याने मच्छीमारांनी मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर मासेमारीकडे जाण्यास पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

palghar fishermen demands to extend days of fishing ban
Vasai Crime News : 49 किलो गांजासह चाैघांना अटक, पेल्हार पोलिसांची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com