New Year Celebration : नवी मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिस यंत्रणा सज्ज!

रेव्ह पार्टी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची पथके तयार करण्यात आली आहेत.
New Year Celebration : नवी मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिस यंत्रणा सज्ज!
New Year Celebration : नवी मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिस यंत्रणा सज्ज!SaamTvNews
Published On

नवी मुंबई : जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईतील प्रत्येक हद्दीमधील पोलीस ठाण्याचे पोलीस सज्ज झाले आहेत. अपघात होऊ नये, दारू पिऊन गाडी चालवू नये, ड्रग्स पिणाऱ्यांना पकडण्यासाठी, रेव्ह पार्टी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची पथके तयार करण्यात आली आहेत.

हे देखील पहा :

या नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. तसेच पार्किंग व टेरेस मध्ये कोणी पार्टी करू नये असा संदेश देखील देण्यात आलेला आहे. त्यासाठी पोलीस पथक व महानगर पालिका पथक सज्ज आहे. नवी मुंबईत २००० पोलीस तैनात ठेवले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सुरेश मेंगडे यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com