Breaking News: नवाब मलिक यांच्या मुलाची विनोबा भावे नगर पोलिसात तक्रार

इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला
Breaking News: Nawab Malik यांच्या मुलाची विनोबा भावे नगर पोलिसात तक्रार
Breaking News: Nawab Malik यांच्या मुलाची विनोबा भावे नगर पोलिसात तक्रारSaamTv
Published On

मुंबई: नवाब मलिक यांच्या मुलाची विनोबा भावे नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

-इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

-कुर्ला येथील जमीन व्यवहारमध्ये ईडीने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबध असून आकसाने कारवाई केली

-या कारवाईत जामीन मॅनेज करण्यासाठी 3 कोटी रुपये जमा करण्याची मागणी आरोपी इम्तियाजने फोनवर करत फसवणुक करण्याचा प्रयत्न केला

-विशेष म्हणजे हे पैसे बिटकाॅईन स्वरुपात मागण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली

-या प्रकरणी वकिल आमीर मलिक यानी विनोबा भावे नगर पोलिसात इम्तियाज नावाच्या व्यक्तिवर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com