Navy Helicopter emergency landing: नौदलाच्या हेलिकॉप्टरला अरबी समुद्रात अपघात, तीन क्रू मेंबर्स थोडक्यात बचावले

हेलिकॉप्टरमध्ये बिघाडानंतर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
Helicopter
HelicopterSaam TV

Mumbai News : भारतीय नौदलाचं हेलिकॉप्टरचं मुंबईच्या किनारपट्टीलगत दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या अॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरने (एएलएच) मुंबईहून नियमित उड्डाण केले होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये बिघाडानंतर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ शोध आणि बचाव मोहिम सुरु करण्यात आली. नौदलाच्या गस्त घालणाऱ्या जहाजांनी तीन क्रू सदस्यांची सुरक्षित सुटका केली. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com