Mantralaya mumbai News
Mantralaya mumbai NewsSAAM TV

Minister Bungalow Allotment: भुजबळांना सिद्धगड, तर मुश्रीफांना विशालगड बंगला; नवीन मंत्र्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप

Maharashtra Government News Today: भुजबळांना सिद्धगड, तर मुश्रीफांना विशालगड बंगला; नवीन मंत्र्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप
Published on

Minister Bungalow Allotment: राष्ट्रवादीत फूट पाडून शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटातील मंत्र्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आले आहेत.

यात मंत्री छगन भुजबळ यांना सिद्धगड आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना विशालगड बंगला देण्यात आला आहे. तसेच या नवीन मंत्र्यांना मंत्रालयात नवीन दालन ही देण्यात आले आहेत.

Mantralaya mumbai News
Maharashtra Cabinet Portfolio Delay : अजित पवारांसह 9 मंत्र्यांचा शपथविधी झाला; पण का रखडलंय खातेवाटप, कुठे अडलंय?

कोणत्या मंत्रीला कोणता बंगला मिळाला?

मंत्री छगन भुजबळ, सिद्धगड

मंत्री हसन मुश्रीफ, विशालगड

मंत्री दिलीप वळसे पाटील, सुवर्ण गड

मंत्री धनंजय मुंडे, प्रचितगड

मंत्री धर्माराव बाबा आत्राम, सुरुची- ३

मंत्री अनिल पाटील, सुरुची - ९

मंत्री संजय बनसोडे, सुरुची - १८ (Latest Marathi News)

नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांना खालील प्रमाणे कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे.

छगन भुजबळ, मंत्रालय मुख्य इमारत, २ रा मजला, दालन क्र. २०१ दक्षिण बाजू

हसन मुश्रीफ, मंत्रालय विस्तार इमारत, ४ था मजला, दालन क्र. ४०७

दिलीप वळसे-पाटील, मंत्रालय मुख्य इमारत, ३ रा मजला, दालन क्र.३०३, उत्तर बाजू

धनजंय मुंडे, मंत्रालय विस्तार इमारत २ रा मजला, दालन क्र. २०१ ते २०४, २१२

Mantralaya mumbai News
Congress Meeting News: राज्यातील कॉंग्रेसमध्ये खांदेपालट होणार? राहुल गांधींसमोर नाना पटोलेंची तक्रार; दिल्ली बैठकीत काय घडलं?

धर्मरावबाबा आत्राम, मंत्रालय विस्तार इमारत, ६ वा मजला, दालन क्र. ६०१, ६०२ व ६०४

आदिती तटकरे, मंत्रालय मुख्य इमारत, १ ला मजला, दालन क्र. १०३, उत्तर बाजू

अनिल पाटील, मंत्रालय मुख्य इमारत, ४ था मजला, दालन क्र. ४०१, दक्षिण बाजू

संजय बनसोडे, मंत्रालय मुख्य इमारत, ३ रा मजला, दालन क्र.३०१, दक्षिण बाजू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com