palghar train
palghar trainsaam tv

Local Train Services : बोईसर- दिवा, वाणगाव- डहाणूच्या लोकल रद्द; काय आहे नेमकं कारण?

Mumbai Railway News : सध्या दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर सुरू आहे.
Published on

Palghar News : पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि वानगाव स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला आहे. उपनगरीय सेवेबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी दहा ते 15 मिनिट गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती समाेर आली आहे.  (Maharashtra News)

palghar train
Karnataka Security At Kognoli Toll Plaza : महाराष्ट्रातील मंत्र्यांसह नेत्यांना बेळगावात नाे एंट्री, जिल्हाधिका-यांचा आदेश

डहाणूला डाउन लाईनच्या ओव्हरहेड वायर तुटल्याने आज (बुधवार) वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळ पर्यंत लोकल रद्द केल्या गेल्या आहेत. या लोकल केळवेरोड, पालघर (palghar), बोईसर किंवा वाणगाव येथून सोडण्यात येणार आहेत.

याबराेबरच बोईसर- दिवा ही गाडी आज रद्द करण्यात आली आहे. उमरोळी स्थानकात कुठलीही पॅसेंजर थांबत नसल्याने आज झालेल्या तांत्रिक बिघडामुळे उमरोळी स्थानकात वलसाड गाडीचा थांबा द्यावा अशी विनंती प्रवाशांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यास मान्यता मिळाली आहे. सध्याही दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. परिणामी लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

palghar train
Talegaon MIDC : ...अन्यथा तळेगाव एमआयडीसी बुधवारी बंद पाडणार : आमदार सुनील शेळके

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com