मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी केनियन महिला ताब्यात

या प्रकरणी अंदाजे १८ केनियन महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी  केनियन महिला ताब्यात
मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी केनियन महिला ताब्यातSaam Tv

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी काही केनियन महिलांना कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. या महिलांकडून कस्टम अधिकाऱ्यांनी तब्बल २ कोटी रुपये किंमतीचे ४ किलो सोने हस्तगत केले आहे. या महिला खान्या पिण्याच्या साहित्यातून हे सोनं नेत होत्या, तर काही सोनं अंतर्वस्त्र व डोक्यातील विकमध्येही लपवण्यात आले होते असे तपासात समोर आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अंदाजे १८ केनियन महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com