KDMT Workers Andolan: जुनी पेन्शन योजना लागू करा, कल्याणमध्ये केडीएमटी कामगारांचे उपोषण सुरु

kalyan dombivli municipal transport workers andolan for old pension scheme : या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे स्पष्ट केल्याचे कामगारांनी नमूद केले.
kalyan dombivli municipal transport workers andolan for old pension scheme
kalyan dombivli municipal transport workers andolan for old pension schemeSaam Digital

- अभिजित देशमुख

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागातील कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीकरीता महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे.

साम टीव्हीशी बाेलताना संघटनेचे पदाधिकरी महेश पाटील म्हणाले जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कामगारांची होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. न्यायालयाने जुनी पेन्शन योजना लागू करा असे आदेश दिले आहेत.

kalyan dombivli municipal transport workers andolan for old pension scheme
Graduate Constituency Election News: उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसला गप्प केले, हिम्मत असेल तर..., नितेश राणेंचे नाना पटाेलेंना आव्हान

या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. तरी देखील महापालिका निर्णय घेण्याबाबत चालढकल करीत आहे. आज आम्ही लाक्षणिक उपोषण करीत आहोत आगामी काळात आंदोलन तीव्र करु असा इशारा पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

kalyan dombivli municipal transport workers andolan for old pension scheme
Vidhan Sabha Election : कोल्हापुरातून कृष्णराज महाडिक विधानसभा लढवणार? धनंजय महाडिकांनी स्पष्ट सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com