OBC इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार; राज्य मागासवर्गीय आयोगाची माहिती
OBC इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार; राज्य मागासवर्गीय आयोगाची माहितीSaam TV

OBC इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार; राज्य मागासवर्गीय आयोगाची माहिती

इम्पिरिकल डेटा साठी १२.५ कोटी लोकांचा डेटा लागणार आहे.
Published on

प्राची कुलकर्णी -

पुणे : इम्पिरिकल डेटा (Imperial Data) साठी १२.५ कोटी लोकांचा डेटा लागणार आहे. त्यासाठी कलेक्टर ते शिक्षक सगळ्यांची मदत घेणार अशून यासाठी डिजीटल मार्गाने फॅार्म भरून घेणार असल्याचंही राज्य मागासवर्गीय आयोगच्या (State Backward Classes Commission) सदस्यांनी सांगितलं.

तसंच स्फॅाटवेअरमध्ये चुका होणार नाही अशा स्वरुपाचं सॅाफ्टवेअर ची प्रक्रिया करण्यासाठी ६ महिने ते १ वर्षाचा कालावधी लागणार असून अंतरीम अहवालानुसार कोर्ट आगामी निवडणूकांचा निर्णय घेऊ शकेल. मात्र भविष्यातल्या निवडणुकांसाठी इम्पिरिकल डेटा महत्वाचा आहे. त्यासाठी इम्पिरिकल डेटाचा अंतीम अहवाल आवश्यक असल्याचंही सदस्यांनी सांगितलं.

OBC इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार; राज्य मागासवर्गीय आयोगाची माहिती
Narayan Rane: बाएमसी कर्मचाऱ्यांना शंकाचे निरसन राणे कुटुंब करणार, नारायण राणे स्वत: माहिती देणार - सूत्र

आगामी निवडणूकीत अंतरीम अहवालाचा उपयोग होऊ शकतो मात्र पुढच्या निवडणुकांच्या निर्णयासाठी इम्पिरिकल डेटा गोळा होणं गरजेचं त्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो असं आयोगाचे सदस्य म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com