रश्मी पुराणिक -
मुंबई : काल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकून महाविकास आघाडी विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे कसे प्रयत्न करत आहेत याचे पुरावे त्यांनी उपाध्यक्षांकडे सादर केले. फडणवीसांनी केलेल्या या गंभीर आरोपांवरती काल महाविकास आघाडीतील नेत्यांनी बोलणं टाळंल तसंच आम्ही आरोपांची सत्यता पडताळून बोलू असं म्हणाले होते.
दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी देखील आपण याचं उत्तर उद्या विधानसभेत देणार असल्याचं म्हटंल होतं मात्र आज गृहमंत्र्यांनी यावरती आपण उद्या उत्तर देणार असल्याचं सांगितलं, भाजपचा मोर्चा असल्याने आज देवेंद्र फडणवीस देखील विधानसभेत उपस्थित नाहीत. शिवाय विधान सभेच कामकाज देखील तहकूब करण्यात आलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.