'त्या' ठेकेदारांना काळ्या यादीत टाका- नितीन गडकरींच्या अधिकाऱ्यांना सुचना

राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने रस्त्याची कामे सुरु आहे याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक असणा-या जागा प्राधिकरणाकडे सुपुर्द करण्याचे निर्देशही नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.
'त्या' ठेकेदारांना तातडीने काळ्या यादीत टाका - नितीन गडकरींच्या अधिकाऱ्यांना सुचना
'त्या' ठेकेदारांना तातडीने काळ्या यादीत टाका - नितीन गडकरींच्या अधिकाऱ्यांना सुचनाSaamTv

पुणे : राज्यात जे ठेकेदार चुकीच्या पध्दतीने रस्त्याची कामेRoad Work करुन नागरिकांना वेठीस धरतात अशा ठेकेदारांनाcontractor तातडीने काळया यादीत Blacklist टाकण्याच्या सुचना केंद्रीय रस्ते,वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.Blacklist contractors who do road work incorrectly

हे देखील पहा-

आपल्या कामाच्या बाबतीत सदैव कार्यतत्पर असणारे मंत्री असे ओळख असणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरीNitin Gadkari यांनी या आधीही वाहतूकीसंदर्भातील अनेक निर्यण कठोररित्या घेतले आहेत अभियंत्यांच्या चुकांमुळेच सर्वात जास्त अपघात होतात असे वक्तव्य त्यांनी मागे केले होते. त्यामुळे सर्वांनी आपली कामे चोख बजावली पाहिचेत असा त्यांचा आग्रह असतो.

अशाच सुचना त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित बैठक पार पडली यावेळी दिल्या आहेत जे अधिकारी चुकीच्या पध्दतीने रस्त्याचे आरेखन त्यांच्यावरती कडक कारवाई करा असे ते यावेळी म्हणाले.

'त्या' ठेकेदारांना तातडीने काळ्या यादीत टाका - नितीन गडकरींच्या अधिकाऱ्यांना सुचना
रोहित पवार म्हणाले, राणे मोठे नेते, मी काय बोलू...

दरम्यान या बैठकीला पुण्याचेPune जिल्हाधिकारीCollector राजेश देशमुख Rajesh Deshmukhआणि प्राधिकरणाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. गडकरी यांनी विशेषत पुण्याहुन सुरु होणा-या दोन्ही पालखी मार्गाचा आढावा घेऊन तातडीने काम मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या तसेच पुण्यात जी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने रस्त्याची कामे सुरु आहे याकरता जिल्हाधिकारी यांनी तातडीने आवश्यक असणा-या जागा प्राधिकरणाकडे सुपुर्द करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. तसेच काही ठेकेदार चुकीच्या पध्दतीने रस्त्याचे आरेखन करत असतात त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतो. अशा ठेकेदारावर कडक कारवाई करण्यच्या सुचना गडकरींनी यावेळी दिले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com