धक्कादायक! कल्याण पुर्वेत भाजप कार्यकर्त्याने केला १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग...

एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा करत तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे.
धक्कादायक! कल्याण पुर्वेत भाजप कार्यकर्त्याने केला १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग...
धक्कादायक! कल्याण पुर्वेत भाजप कार्यकर्त्याने केला १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग...प्रदीप भणगे

कल्याण: एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा करत तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (A 15-year-old girl has been sexually assaulted by BJP Worker in Kalyan East)

हे देखील पहा -

पप्पू सहानी असं या आरोपीचे नाव असून मुलुंड येथील गटप्रमुख असून राहण्यास कल्याण पुर्वेकडील कचोरे येथील गोविंदवाडी परिसरात राहणार आहे. काल रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर मुलगी ही याच परिसरात लहान मुलांना शिकवणी घेते आरोपीची मुलगीदेखील पिढीतकडे शिकवणीसाठी येत होती. काल सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी आरोपीच्या मुलीला घरी सोडण्यास गेली असता पप्पू सहानी याने तिला रस्त्यातच गाठलं आणि अंधाराचा फायदा घेत तिचा विनयभंग केला.

धक्कादायक! कल्याण पुर्वेत भाजप कार्यकर्त्याने केला १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग...
भारत बंदमध्ये साखर कामगारांनी सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी...  

याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कल्याण-डोंबिवली परीसरात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून यावर तातडीने उपाय योजना करणे गरजेचे बनले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com