अरे बापरे! 1 रुपयाच्या नाण्याला 10 कोटींची किंमत; काय आहे खास?

जर तुमच्याकडे सुद्धा काही साठवून ठेवलेली जुनी नाणी असतील तर तुम्ही देखील या संधीचा फायदा उचलू शकता आणि पैसे कमवू शकता.
अरे बापरे! 1 रुपयाच्या नाण्याला 10 कोटींची किंमत; काय आहे खास?
अरे बापरे! 1 रुपयाच्या नाण्याला 10 कोटींची किंमत; काय आहे खास?Saam Tv
Published On

मुंबई : नाणी गोळा Coin Collection हा एक छंद आहे. या लोकांना Numismatists म्हणतात. लोकं काही जुनी नाणी विकत घेत असतात आणि याच्या बदल्यात ते नाणी विकत देणाऱ्याला पैसे देतात.

हे देखील पहा-

त्यामुळे जर तुमच्याकडे सुद्धा काही साठवून ठेवलेली जुनी नाणी असतील तर तुम्ही देखील या संधीचा फायदा उचलू शकता आणि पैसे कमवू शकता.

अश्याच प्रकारे जुनी नाणी विकून लोकांना लाखो आणि करोडो रुपये मिळत आहेत. या नाण्यांना ऑनलाइन लिलावात online auction चांगली किंमत मिळत आहे. १,२,५ रुपयांच्या नाण्यांच्या किंवा नोटच्या बदल्यात तुम्हाला १० लाख ते १ कोटी रुपये तुम्हाला मिळू शकतात. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, नुकत्याच झालेल्या ऑनलाइन लिलावात १ रुपयाच्या नाण्यासाठी १० कोटी पैसे देण्यात आले.

अरे बापरे! 1 रुपयाच्या नाण्याला 10 कोटींची किंमत; काय आहे खास?
Beed: शेलगाव बंधाऱ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह

10 कोटी रुपये का मिळाले?

असा प्रसन्न पडतोच की, काय आहे या १ रुपयाच्या या नाण्यात असं काय आहे की त्याला चक्क त्याच्या मुल्यापेक्षा इतके जास्त रुपये मिळाले. ज्या नाण्यासाठी १० कोटी रुपयांची बोली लावली जात आहे ते नाणे किरकोळ असूच शकत नाही. हे एक रुपयाचे नाणे ब्रिटिश राजवटीतील British monarchy आहे. हे १ रुपयाचे नाणे १८८५ साली बनवण्यात आले होते. हे नाणे खूप जुने आहे त्यामुळे अशा नाण्यांची संख्या खूप कमी आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com