धक्कादायक| दाढ काढायला गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु!

खासगी हॉस्पिटलमध्ये दाढ काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
धक्कादायक| दाढ काढायला गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु!
धक्कादायक| दाढ काढायला गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु!भारत नागणे
Published On

पंढरपूर : पंढरपूरPandharpur शहरामधील एका खासगीPrivate हॉस्पिटलमध्येHospital दाढ काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यूDeath झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.Woman dies after tooth extraction

पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील जयश्री चव्हाणjayashree Chavhan ही महिला आपली दाढ काढण्यासाठी पंढरपूर शहरातील डॉक्टर सागर गांधीDR.Sagar Gandhi यांच्या दवाखान्यात आली होती दाढ काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान रक्तस्राव अधिक झाल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

हे देखील पहा-

रुग्ण सेवेचा वसा घेतलेले डॉक्टरच जर असा हलगर्जीपणा करायला लागले आणि नागरिकांना जीव गमवावे लागले. तर लोकांनी वैद्यकीय क्षेत्रावरती कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे. आधीच कोरोना काळात इजेक्शनसाठी असेल वा ऑक्सिजनसाठी अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या नावाखाली आपली घर भरली आणि आता असला हलगर्जी पणा जो एखाद्याच्या संपुर्ण कुटुंबाला उद्धवस्त करु शकतो त्यामुळे डॉक्टर रुग्णांचे तारणारे की मारणारे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धक्कादायक| दाढ काढायला गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु!
'त्या' ठेकेदारांना काळ्या यादीत टाका- नितीन गडकरींच्या अधिकाऱ्यांना सुचना

दरम्यान घटनेमुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी तक्रार मृत्त महिलेचा पती नंदकुमार चव्हाण यांनी केली आहे.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी डॉक्टर सागर गांधी यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com