
सांगली : संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारचMVA Goverment काम आहे. तसेच स्वर्गीय आर.आर पाटील R.R Patil यांच्या काळात टेंभू Tembhu आणि म्हैसाळ Mhaisal सिंचन योजनेचे पाणीWater दुष्काळी भागात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच स्वप्न आज पूर्णत्वाकडे जात आहे. असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटीलJayant Patil यांनी कवठेमहांकाळ येथे आज पाणी पूजन केले.Watering drought areas; This is the job of our government
हे देखील पहा-
सांगली जिल्ह्यातील जत, Jat आटपाडी aatpadi , कवठेमहांकाळ या तालुक्याला पाणी मिळण्यासाठी स्वर्गीय आर.आर पाटील हे प्रयत्न करत होते. या दुष्काळी तालुक्यात आज पाणी पोहचले आहे.. कवठेमहांकाळ भागातील 13 गावांना या पाण्याचा फायदा होणार असून उर्वरित काही भागात ही पाणी पाहोचेल असही पाटील पाटील यावेळी म्हणाले.
अनेक दिवसांपासून दुष्काळाने त्रस्त झालेला आटपाडी, कवठेमहांकाळ भागाला हे पाणी वरदान ठरलं आहे आणि जत आटपाडी, कवठेमहांकाळ या भागातील पाण्याचा वनवास लवकरच संपेल अशी या आजच्या पाणी पूजन कार्यक्रमामुळे उर्वरीत दुष्काळी भागातील नागरिकांची मनोधारणा झाली आहे. तसेच या योजना महत्वपुर्ण असून या पाण्याचा या भागाला नक्कीच फायदा होणार आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.