Satara Water Scarcity News : सोळशी, नांदवळ, सोनके परिसरात भीषण पाणीटंचाई; नायगावमध्ये महिलांचा हंडा माेर्चा

Water Scarcity In Koregaon : आठ आठ दिवस पाणी येत नसल्याची तक्रार ग्रामस्थ करु लागले आहे. गावातील विहिरी आटल्याने पाणी टंचाईत भर पडली आहे.
water scarcity in koregaon handa morcha in naygoan
water scarcity in koregaon handa morcha in naygoan saam tv
Published On

Satara :

सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव (koregaon) तालुक्यातील उत्तर भागात सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाणी मिळावे यासाठी आज (गुरुवार) नायगाव (naygaon) येथील महिलांनी ग्रामस्थांसह गावात हंडा मोर्चा (handa morcha) काढला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या उत्तर भागात सध्या मार्च महिन्यातच भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके परिसरात आठ आठ दिवस पाणी येत नसल्याची तक्रार ग्रामस्थ करु लागले आहे. गावातील विहिरी आटल्याने पाणी टंचाईत भर पडली आहे.

water scarcity in koregaon handa morcha in naygoan
Mangalvedha Sinchan Yojana: माेठी बातमी! मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर, कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा

पाणी मिळावे यासाठी नायगाव येथील ग्रामस्थांसह महिलांनी गावातून हंडा माेर्चा काढला. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in koregaon handa morcha in naygoan
Satara Blast News : सातारा शहरानजीक शासकीय कार्यालयात स्फाेट, परिसर हादरला; अधिका-यांचे ताेंडावर बाेट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com