vikas waghmare, solapur, farmer, youth
vikas waghmare, solapur, farmer, youthsaam tv

Pandharpur Crime News : शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.
Published on

पंढरपूर : शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा खून झाल्याची घटना पंढरपूर जिल्ह्यात समाेर आली आहे. ही धक्कादायक घटना माळशिरस (malshiras) तालुक्यातील कुसमोड येथे घडली आहे. विकास वाघमारे (Vikas Waghmare) असे खून झालेल्या युवकाचे नाव‌ आहे. या प्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात खूनाचा गुन्हा दाखल‌ करण्यात आला आहे. (Pandharpur Crime News)

विकास वाघमारे हे त्यांच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. दरम्यान मारेक-यांना अंधाराचा फायदा घेवून विकासचे दोरीने हातपाय बांधून दांडक्याने व लोखंडी पाईपने त्याच्यावर वार केले.

vikas waghmare, solapur, farmer, youth
Pandharpur : तलवारीचा वार आईने झेलला हातावर, मुलाचा वाचला जीव पण...

मारेक-यांनी विकासच्या डोक्यात मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या खूनाची घटना जमिनीच्या वादातून घडली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पाेलिस त्या दिशेने देखील तपास करीत आहेत. दरम्यान सद्यस्थिती अज्ञाता विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

vikas waghmare, solapur, farmer, youth
Celebration of 75th Independence Day : भारताची पहिली महिला पायलट, वयाच्या २२ व्या वर्षी केला अनोखा विक्रम !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com