नागपूर : युवक काँग्रेसच्या तौसिफ खानविरोधात नागपूरात (Nagpur) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ यांनी युवक काँग्रेसच्या निवडणुकीत वय कमी दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी, तहसील पोलिसांनी ४२० सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पाहा व्हिडीओ -
याबाबत युवक काँग्रेसचे (Youth Congress) वसीम खान नईन खान यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाच्या (Court of Session) आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.