Maharashtra Politics: ठाकरेंच्या हातून मुंबई जाणार? विधानसभेला मुंबईत महायुतीचा डंका

Uddhav Thackeray News In Marathi: विधानसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीने मोठी मुसंडी मारली. तर आगामी निवडणुकांसाठी महायुती मजबुतीने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे
Maharashtra Politics: ठाकरेंच्या हातून मुंबई जाणार? विधानसभेला मुंबईत महायुतीचा डंका
Uddhav Thackeray : Saam tv
Published On

भरत मोहळकर-

विधानसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीने मोठी मुसंडी मारली. तर आगामी निवडणुकांसाठी महायुती मजबुतीने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. मात्र विधानसभेनंतर महायुती महापालिका निवडणुकीतही ठाकरे गटाचा गड उध्वस्त करणार का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

विधानसभेच्या यशानंतर महायुतीने आपलं लक्ष ठाकरेंचा गड मानल्या जाणाऱ्या मुंबईवर लक्ष केंद्रीत केलंय..आधीच महाराष्ट्रात पक्षसंघटना कमजोर झाली असताना आता मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेवर घाव घालण्यासाठी महायुतीने मोर्चेबांधणी केलीय... मात्र विधानसभा निवडणुकीत मुंबईत कुणी किती जागा लढवल्या आणि कुणाला किती जागा मिळाल्या? पाहूयात...

Maharashtra Politics: ठाकरेंच्या हातून मुंबई जाणार? विधानसभेला मुंबईत महायुतीचा डंका
Maharashtra Politics : मोठी बातमी! शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑपर धुडकावल्या, नवी मागणी केली

शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईत 3 जागांवर यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जागांमध्ये मोठी घसरण झालीय. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंपुढे मुंबई महापालिका टिकवणं हे मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे ठाकरे अस्तित्वाच्या लढाईत मुंबई राखणार की महाराष्ट्राप्रमाणेच महायुती मुंबईसुद्धा ठाकरेंकडून हिसकवणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Politics: ठाकरेंच्या हातून मुंबई जाणार? विधानसभेला मुंबईत महायुतीचा डंका
Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच; तिकडे NCP नेत्यांनी दिल्ली गाठली, पडद्यामागं काय घडतंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com