Pune Bangalore National Highway Accident News : पुणे- बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार

घटनास्थळी पोलीस महासंचालक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी भेट दिली.
satara accident news, Pune Bangalore National Highway
satara accident news, Pune Bangalore National Highwaysaam tv

Satara News : पुणे-बंगळुरु महामार्गावर रात्रीच्या सुमारास खंडाळानजीक झालेल्या मालवाहतुकीच्या वाहनांच्या अपघातात तिघे जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. पाेलिस या घटनेची सखाेल चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

satara accident news, Pune Bangalore National Highway
Udayanraje Bhosale News : सरकारचे अभिनंदन करत उदयनराजेंनी पुन्हा त्यांची तीच मागणी लावून धरली...

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार खंडाळा येथील धनगरवाडी हद्दीत हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर हा अपघात झाला. पंक्चर झालेल्या ट्रकला मागून येऊन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली.

satara accident news, Pune Bangalore National Highway
Bharat Or India? संभाजीराजे दिल्लीत दाखल, इंडिया शब्द बदलून भारत करणार असाल तर... (पाहा व्हिडिओ)

या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघातानंतर पुण्याला जाणारी वाहतूक काही काळ थांबली हाेती. सुमारे तासभरांनंतर पाेलिसांनी वाहतुक सुरळीत केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com