Kolhapur: हिरण्यकेशी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Hiranyakeshi River : ही घटना घडल्यानंतर अनेकांनी हिरण्यकेशी नदीकाठी धाव घेतली. काहींनी गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात तिघांना शाेधण्याचा प्रयत्न देखील केला.
three drowned in hiranyakeshi river near ajara kolhapur
three drowned in hiranyakeshi river near ajara kolhapurSaam Digital

- रणजीत माजगावकर

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समाेर आहे. हे तिघे देखील एकाच कुटुंबातील असून सुळे गावातील असून गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली. (Maharashtra News)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीसाठी धुणं धुण्यासाठी कटाळे कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले होते. यावेळी तिघांचा बुडुून मृत्यू झाला. यामध्ये उदय बचाराम कटाळे, अरुण बचाराम कटाळे, प्रकाश अरुण कटाळे यांचा समावेश आहे.

three drowned in hiranyakeshi river near ajara kolhapur
Social Media मध्ये नेत्यांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ केला पोस्ट, दाेन गुन्हे दाखल

ही घटना घडल्यानंतर अनेकांनी नदीकाठी धाव घेतली. काहींनी गजरगाव नजीकच्या बंधाऱ्यात तिघांना शाेधण्याचा प्रयत्न केला. पाेलिस या घटनेेचा तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

three drowned in hiranyakeshi river near ajara kolhapur
Kolhapur Constituency : 'लोकांमध्ये मिसळणे आमच्यासाठी नवीन नाही', मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शाहू महाराज छत्रपतींच्या नातीने स्पष्टच सांगितलं, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com