ऊसतोडणी मजुरांच्या १६ खोपटांवर चोरी; सोने, चांदी, अन्नधान्यही लंपास. वाळवा शिरगाव येथील घटना
ऊसतोडणी मजुरांच्या १६ खोपटांवर चोरी; सोने, चांदी, अन्नधान्यही लंपास. वाळवा शिरगाव येथील घटनाsaam tv

Sangli Crime News: ऊसतोडणी मजुरांच्या १६ खोपटांवर चोरी; दागिन्यांसह अन्नधान्य लंपास

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द आष्टा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Published on

Sangli News :

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या धुमाकूळ घातला. गावाच्या पुर्व बाजूला शेतात असलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या सोळा झोपड्या चोरट्यांनी साफ केल्या. पाेलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी मजूरांच्या खाेपाटवर भेट दिली. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार सुमारे सोळा मजूरांच्या झोपडीतील पत्र्याच्या पेट्या फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले आहे. याबरोबर धान्य, चटणी, मिठ, मुलांचा खाऊ देखील नेला आहे.

ऊसतोडणी मजुरांच्या १६ खोपटांवर चोरी; सोने, चांदी, अन्नधान्यही लंपास. वाळवा शिरगाव येथील घटना
Konkan Railway : कोकण रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून केला २ कोटींचा दंड वसूल, धडक माेहिम सुुरुच राहणार

ऊस तोडणी मजूर महिलांनी ऊसाचे वाढे विकून साठवलेल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द आष्टा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

ऊसतोडणी मजुरांच्या १६ खोपटांवर चोरी; सोने, चांदी, अन्नधान्यही लंपास. वाळवा शिरगाव येथील घटना
Shivpratap Din 2023 : छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला प्रतापगड, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; साता-यासह काेल्हापुरात शिवप्रताप दिन साजरा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com