Ahmednagar: चिमुरड्याला केले रक्तबंबाळ! पिंपरी लोकाइ गावात 6 वर्षांच्या बालकावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

घराजवळील शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या वडिलांच्या मागे आलेल्या एका 6 वर्षे मुलावर बिबट्याने हल्ला केला
Ahmednagar: चिमुरड्याला केले रक्तबंबाळ! पिंपरी लोकाइ गावात 6 वर्षांच्या बालकावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला
Ahmednagar: चिमुरड्याला केले रक्तबंबाळ! पिंपरी लोकाइ गावात 6 वर्षांच्या बालकावर बिबट्याचा जीवघेणा हल्लाSaam Tv

अहमदनगर: घराजवळील शेतामध्ये (field) पाणी भरण्यासाठी गेलेल्या वडिलांच्या मागे आलेल्या एका 6 वर्षे मुलावर बिबट्याने (Leopard) हल्ला केला आहे. त्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना राहता तालुक्यातील पिंपरी लोकाइ या गावात (village) घडली आहे. गेल्या २ महिन्यात बिबट्याची हल्ला (Attack) करण्याची ही दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (small kid was bloodied 6 year old boy was attacked leopard arrey)

हे देखील पहा-

जनार्दन गाडेकर (वय- 6) असे हल्ला झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. बिबट्याने हल्ला केल्याने त्याच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. त्यात प्रथम केलवड येथील एका खाजगी रुग्णालयात (hospital) नेले होते. परंतु जखमेची स्वरूप आता त्यास लोणी (Loni) येथे रुग्णालयात हलवण्याचे डॉक्टरांनी सल्ला त्याच्या मानेला देखील मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे. बिबट्याने हल्ला केल्याने जनार्धन मोठ्या आवाज ओरडल्याने जवळ असणाऱ्या वडिलांनी मोठा आवाज करून करून आरडा- ओरडा केल्याने बिबट्याने लगेच धूम ठोकली आणि जखमी जनार्दनला तात्काळ रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Ahmednagar: चिमुरड्याला केले रक्तबंबाळ! पिंपरी लोकाइ गावात 6 वर्षांच्या बालकावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला
Satara Crime: बिल्डिंगच्या टेरेसवर युवकाची गोळी झाडून निर्घृण हत्या

पिंपरी लोकाइ या जिरायत भागात बिबट्याचा सतत वावर आहे. या भागातील शेतकरी वर्गावर बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थी जाण्यासाठी घाबरतात वन विभागाने याची दखल घेऊन या भागातील बिबट्यांना जेरबंद करावे. पिंजरा लावून या भागातील सतत वावरत असलेल्या बिबट्याची दहशत संपावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com