Crime News : सहलीत अधिक्षीकेशी अश्लील चाळे; शिक्षण विस्तार अधिकारी अटकेत

या प्रकरणाचा तपास पाेलीस करीत असल्याची माहिती शहादा पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली.
molested, molesting, women, nandurbar, police , education depatment
molested, molesting, women, nandurbar, police , education depatmentsaam tv

Nandurbar Crime News : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी यास शहादा पोलीसांनी (police) अधिक्षीकेचा विनयभंग केल्या प्रकरणी अटक (arrest) केली आहे. दरम्यान अधिक्षीकेनं तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले हाेते. (Breaking Marathi News)

याबाबत पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी : शिक्षण विभागाची विद्यार्थ्यांसमवेत वेरुळला सहल गेली होती. ही सहल 30 सप्टेंबरला परतीच्या मार्गावर हाेती. त्यावेळी प्रवासा दरम्यान अंधाराचा फायदा घेत बसमधील शेजारच्या सीटवर बसुन शिक्षण विस्तार अधिका-याने महिलेशी अश्लील चाळे केले. (Maharashtra News)

molested, molesting, women, nandurbar, police , education depatment
Nandurbar ZP: अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक; पुन्‍हा कॉंग्रेस– सेना की भाजप– सेना

संबंधीत अधिक्षीकेने झालेला प्रकार एक तारखेला प्रकल्प अधिकारी यांना सांगितला. यानंतर संबंधीत पिडीत अधिक्षीकेला दामिनी पथकाकडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर तिने शहादा पोलीसांत गुन्हा दाखल झाला.

molested, molesting, women, nandurbar, police , education depatment
Bhandup Crime News : बायकाेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून युवकाचा खून; दाेघे अटकेत

आर.जे. मुसळे असे अटक केलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी याचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास पाेलीस करीत असल्याची माहिती शहादा पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

molested, molesting, women, nandurbar, police , education depatment
Udayanraje Bhosale : 'भर चाैकात त्यांना चप्पलनं मारलं पाहिजे'; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com