ओंकार कदम
सातारा : साताऱ्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाणे जावळी तालुक्यात धडक कारवाई (Satara) केली आहे. यात दारूबंदी (Liquor Ban) असलेल्या जावळी तालुक्यात तब्बल १ लाख १५ हजार ५०० रुपयांची दारू जप्त केली आहे. (Maharashtra News)
२४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Javali) धडक कारवाई करत आत्तापर्यंत जवळजवळ २४ आरोपींविरोधात गुन्हा नोंद करून देशी दारू, विदेशी दारू, ताडी, बियर असा १ लाख १५ हजार ५०० रुपयांचा माल छापे टाकून जप्त करण्यात आला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.