चार दिवसानंतरही दखल न घेतल्याने आंदाेलक घुसले जिल्हाधिकारी कार्यालयात

त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना एक न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय असे बोलण्याची वेळ आली आहे.
raigad collector office
raigad collector office saam tv
Published On

- राजेश भोस्तेकर

रायगड : महसूल कर्मचारी यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी अलिबाग (alibag) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घुसून जमाव करून निदर्शने केली. दरम्यान या परिसरात आंदाेलन (aandolan) सुरु असून देखील पोलीस (police) बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. (alibag latest marathi news)

राज्य महसूल कर्मचाऱ्यांचे गेल्या चार दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र शासनस्तरावर (maharashtra government) त्याच्या मागण्याचे निरसन अद्याप झालेले नाही.

raigad collector office
FIH Women's Junior World Cup: इंडिया हरली; जर्मनी विरुद्ध नेदरलँड अंतिम लढत

त्यामुळे आज (साेमवार) रायगड जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांनी जमाव व निदर्शने आंदोलन केले. यावेळी कर्मचारी यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून घोषणाबाजी केली. सर्वसामान्यांचे आंदोलन असले की कार्यालयाबाहेर पोलीस थांबवितात आणि शिष्टमंडळाला आत सोडले जाते. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना एक न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय असे बोलण्याची वेळ आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

raigad collector office
Raigad: रायगडावरील 'ताे' प्रकार पाेलिस दडपू इच्छितात : पुजा झाेळे
raigad collector office
Satara: महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी घेतलेले पैसे गेले कुठं? शिवेंद्रसिंहराजे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com