मोठी बातमी! RSS मुख्यालयाची 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेकडून रेकी...

संघ (RSS) मुख्यालयाचा अतिशय संवेदनशील वास्तूंमध्ये समावेश होतो. संघ मुख्यालयासह नागपुरातल्या अनेक महत्त्वाच्या भागांची रेकी केल्याची माहिती पोलिसांना मिळालीय.
Jaish e Mohammed of doing Reiki RSS headquarters
Jaish e Mohammed of doing Reiki RSS headquartersSaam Tv
Published On

नागपुर: नागपुरातल्या संघ मुख्यालयाची जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून रेकी केल्याचा धक्कादायक माहिती समोर आलीय. संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांचं वास्तव्य असतं. शिवाय संघाच्या (RSS) वरिष्ठ नेत्यांचा आणि भाजप (BJP) नेत्यांचा या परिसरात वावर असतो. यापूर्वीही संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता.

हे देखील पहा -

संघ मुख्यालयाचा अतिशय संवेदनशील वास्तूंमध्ये समावेश होतो. संघ मुख्यालयासह नागपुरातल्या (Nagpur) अनेक महत्त्वाच्या भागांची रेकी केल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. पोलिसांनी या सर्व भागातला बंदोबस्त वाढवला असून पोलिस डोळ्यात तेल घालून या भागातल्या हालचालींवर नजर ठेऊन आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com