dapoli , sai resort, kirit somaiya
dapoli , sai resort, kirit somaiyasaam tv

Sai Resort News : बहुचर्चित साई रिसॉर्टच्या 'त्या' अतिक्रमणावर कारवाई सुरु (पाहा व्हिडिओ)

सध्या या ठिकाणी जेथे बेकायदेशिर बांधकाम झाले आहे. तेथे कारवाईचा धडाका सुरु आहे.
Published on

Sai Resort News : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वादग्रस्त साई रिसाॅर्ट आणि सी काॅच प्रकरणी कारवाई सुरु झाल्याचे ट्विट आज भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केले आहे. बांधकाम विभाग या ठिकाणच्या बेकायदेशिर कामावर कारवाई करीत आहे.

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी साई रिसाॅर्ट आणि सी काॅच या ठिकाणी बेकायदेशिर बांधकाम केल्याचा ठपका माजी मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यावर ठेवत कायदेशिर लढाई जिंकली. परब यांनी १५ हजार स्केअरफुट जमिन बळकावली असा आराेप केला हाेता.

dapoli , sai resort, kirit somaiya
Kass Pathar : प्रतापगडानंतर कास पठारावर जिल्हाधिका-यांची धडाकेबाज कारवाई; दहा वर्षानंतर स्थानिकांत आनंद

सध्या या ठिकाणी जेथे बेकायदेशिर बांधकाम झाले आहे. तेथे कारवाईचा धडाका सुरु आहे. दरम्यान महसुल विभागाने मिळकतधारास नोटिस बजावली हाेती. आता जागेची मोजणी देखिल पुर्ण झाली आहे.

जिल्हा कोस्टल झोन नियंत्रण समितीची (dapoli) सोमवारी बैठक आहे. या बैठकित पुढील प्रक्रियेवर निर्णय होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com