असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते: रावसाहेब दानवे...(पहा व्हिडीओ)

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जनाशीर्वाद यात्रा जालन्यामध्ये आली होती. यावेळेस दानवे यांनी चौफेर फटकेबाजी विरोधाक्कांना केली आहे आणि चिमटे काढले.
असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते: रावसाहेब दानवे...(पहा व्हिडीओ)
असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते: रावसाहेब दानवे...(पहा व्हिडीओ)Saam Tv
Published On

लक्ष्मण सोळुंके

जालना : काल केंद्रिय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या समाधीचं दर्शन घेण्यास शिवसेनेकडून Shivsena विरोध करण्यात आला, असा विरोध कधीही होता कामा नये. दिल्लीत Delhi अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee आणि इंदिरा गांधी Indira Gandi यांच्या समाधीचं दर्शन अनेकजण घेतात. पण राणेंना विरोध करून शिवसेनाच गलिच्छ राजकारण करु शकते अशी टीका रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी केली आहे. ते जालन्यातील Jalna पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळेस त्यांनी अनिल देखमुख Anil Deshmukh यांच्यावरही निशाणा साधला. जेव्हा माझं मंत्रिपद जाणार असल्याचं बातम्या माध्यमातून आल्या त्यानंतर गुदगुल्या झाल्याचा टोला त्यांनी लगावला.

आज नांदेडमध्ये Nanded मराठा समाजाच्या आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीसाठी संभाजीराजे SambhajiRaje मुक आंदोलन करत आहे या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं.

असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते: रावसाहेब दानवे...(पहा व्हिडीओ)
संभाजी ब्रिगेडला राज ठाकरे आज उत्तर देणार?

काल भागवत कराड यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. हे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे असतील असं वाटत नाही असं सांगत पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकरी हा वर्षभर बैलांना जीव लावत असून बैलगाडा शर्यत ही पारंपारीक आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात यावी बाबत राष्ट्रपतींकडे देखील मागणी करण्यात आली आहे. असं सांगत दानवे यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांच्या बैलगाडा शर्यत Bull Cart Race सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा देत त्यांचं समर्थन केलं.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com